ऋषीपंचमी
याव्रतामध्ये कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ, अत्री आणि वसिष्ठ पत्नी अरुंधती यांचे पूजन करतात.
याव्रतामध्ये कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ, अत्री आणि वसिष्ठ पत्नी अरुंधती यांचे पूजन करतात.
In worships great hermit and sages Kashyap, Bharadvaj, Vishvamitra, Gautam, Jamadagni, Vasishtha, Atri and Vasishthas wife Arundhat
भारतीय संस्कृति आणि परंपरेमध्ये मनुष्य जीवन आणि निसर्ग यांचा परस्पर सुयोग्य मेळ पहावयास मिळतो, ज्याची शास्त्रोक्त रचना ही विविध व्रत आणि उत्सवांद्वारे पूर्व ऋषींनी केलेली दिसते. याकरिता हिंदू पंचांगानुसार येणाऱ्या प्रत्येक महिन्यातील व्रत-उत्सव पर्व, त्यांचे संक्षिप्त पूजा विधी आणि महत्त्व जाणणे अत्यावश्यक होय.
व्रताचे नाव : मंगळागौरी व्रत व्रत ….