मराठी

अनंत चतुर्दशी

कौन्डील्य नामक ऋषींनी अनंताचा शोध घेण्यासाठी कठोर साधना केली आणि यावेळी अनंत सर्वत्र आहे, असा त्यांना प्रत्यय आला. हाच प्रत्यय स्मरणी ठेवून अनंत व्रत करावे.

अनंत चतुर्दशी Read More »

ज्येष्ठागौरी

अग्निपुराणामध्ये तसेच देवी भागवत (स्कंद ९.३८/३९) मध्ये ‘यमराज – सावित्री’ संवादात भाद्रपद शु. अष्टमी, ज्येष्ठा नक्षत्री ‘महालक्ष्मी / गौरी पूजनाचा’ उल्लेखही आढळून येतो.

ज्येष्ठागौरी Read More »

श्रीगणेश चतुर्थी

श्रीगणेश चतुर्थी हा पूर्वापार साजरा करण्यात येणारा महत्त्वाचा भारतीय उत्सव होय, हिला वरद चतुर्थी व शिवा असेही म्हणतात.
गणपती हा विघ्नहर्ता असल्याने प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी याचे पूजन करतात.

श्रीगणेश चतुर्थी Read More »